येथे मी माझा वेळ वाया घलवणार आहे. बस्स.. सध्या तरी एवढेच. आणि हो!.. हे बरं आठवलं, ऐका …

चंदु म्हणे मेंदु,
पुरा वैतागला,
फुका शिणवला,
जन्मभर !

- इति सलील कुलकर्णी .. वा बुआ!!